havaman-panjab-dakh

राज्यात या तारखेपासून हवामान कोरडे राहणार – पंजाब डख

पंजाब डख हवामान अंदाज – राज्यात शनिवार पासून हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच आजचे हवामान व उद्याचा आणि पुढील आठवड्याचा अंदाज आज आपण जाणून घेणार आहोत.

Punjab Dakh Weather Report

21,22,23 जुलै या तारखेत विखूरलेल्या स्वरूपाचा पाउस पडणार! पण काळजी घ्या .झाडा खाली उभे राहू नका 🌳🌴 विजा चमकत असताना सरळ घराकडे जा🏠 🚶‍♂️.

आजचा हवामान अंदाज

जळगाव ,बुलढाणा . अकोला , अमरावती, वाशिम, जालना, औरंगाबाद परभणी या जिल्हातील जनतेने सर्तक रहावे या तिन दिवसात अति मुसळधार पाउस होण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरीत भागात साधारण कुठे जास्त पाउस राहील .

उद्याचा हवामान अंदाज

माहितीस्तव – राज्यातील काही भागात 21जुलै पासून ,22,23 काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे रिमझिम पाउस 23 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे . शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी व दि . ( 24 जुलै पासून हवामान कोरडे ) राहणार आहे शेतकर्यांनी शेतीची कामे सात दिवसात करून घ्यावी .

आजचे हवामान पंजाब डख

नदूंरबार ,धुळे या भागात पाउस कमी आहे. 21,22,23 दरम्याण पाउस होइल.

हवामान कोरडे असल्यावर देखील स्थानिक वातावरण तयार होउन 22 मिनिटाचा पाउस होतो माहीत असावे .

वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .

PM Kisan सन्मान निधी योजना 2020 – 2021: पहा लाभार्थी यादी स्थिती आणि हप्त्यांचे तपशील ऑनलाइन तपासा

शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

शेतकरी मित्रांनो पंजाब बाकी यांचा व्हिडीओ स्वरूपातील ही माहिती पाहायला विसरू नका त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करा आणि आत्ताच पूर्ण व्हिडिओ बघा.

हे पण वाचा –

नावपंजाब डख पाटील
विभागपंजाब डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक24 जुलै 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

तर मित्रांनो आजच्या “राज्यात या तारखेपासून हवामान कोरडे राहणार – पंजाब डख हवामान अंदाज” या आपण आजचे हवामान अपडेट घेतली. शेतकरी मित्रांनो, हि माहिती इतरांना सुद्धा पाठवा. त्यासाठी खालील बटणवर क्लिक करा.धन्यवाद.

Related Posts

Ramchandra Sabale Havaman Andaj 48 hoursjpg

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X