29 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर राज्यात इथे धो धो कोसळणार पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज महाराष्ट्र

नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार. तर आजपासून या जिल्ह्यात होणार पावसाला सुरुवात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.

28 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहील, तसेच 29 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे आपल्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

तरी या पावसाचा जवळ जवळ दहा दिवस मुक्काम आहे. तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरणात एक आणि दोन सप्टेंबर रोजी मुंबईत अतिवृष्टी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

तर आजपासून सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

माहिती स्रोतहवामान अभ्यासक पंजाब डख
पत्तामु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा)
दिनांक29 ऑगस्ट 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

हे पण वाचा:

मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

Related Posts

Ramchandra Sabale Havaman Andaj 48 hoursjpg

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

2 thoughts on “29 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर राज्यात इथे धो धो कोसळणार पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज महाराष्ट्र

  1. छान अंदाज आहे पंजाबराव डख साहेब चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X