× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

आजचा हवामान अंदाज : 11 जुलै 2021 ला इथे होणार मध्यम ते जोरदार पाऊस

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
आजचा हवामान अंदाज

आजचा हवामान अंदाज : नमस्कार आपले सर्वांचे स्वागत. शेतकरी मित्रांनो आज दि.८ व 9 जुलै २०२१ आणि जाणून घेणार आहोत, आजचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी चा हवामानाचा अंदाज. राज्यामध्ये दिवसभरात कोणत्या जिल्ह्यात कसे असेल आजचे हवामान 2021 याबद्दलचे अपडेट पाहूया.

आजचे हवामान 2021 | हवामान अंदाज विदर्भ

शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला विदर्भा पासून सुरुवात करुया विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह हलक्‍या मध्यम पावसाची शक्‍यता राहील.

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

hawaman andaz today । हवामान अंदाज खान्देश

त्याचबरोबर जर आपण नाशिक विभाग बघितला तर नाशिक विभागातील नाशिक, आणि जळगाव या दोन जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्‍या मध्यम पावसाचा अंदाज आहे.

आजचे हवामान पावसाचे । हवामान अंदाज कोकण

तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्हा मध्ये सुद्धा हवामान विभागातर्फे हलक्‍या मध्यम पावसाची शक्यता व मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट वर्तवण्यात आलेला आहे,

पश्चिम महाराष्ट्र आजचा हवामान अंदाज

पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच अहमदनगर तर या चार जिल्ह्यांमध्ये हवामान विभागातर्फे पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.

हवामान अंदाज मराठवाडा आज live

यतिरिक्त मग मराठवाड्यातील भाग बघितला तर सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, त्यानंतर बीड, जालना, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्‍या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी मध्यम सरी सुद्धा येऊ शकतात आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1412976858358947840
KS होसाळीकर हवामान अंदाज

उद्याचा हवामान अंदाज

तर शेतकरी मित्रांनो आता राज्यांमध्ये कुठे आपल्याला पावसात उघडीप बघायला मिळेल, किंवा अगदी क्वचित ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पाहूया.

आजचा हवामान अंदाज

शेतकरी यापुढे सांगणार जिल्ह्यांमध्ये १ ते ५ मिमी पावसाचा अंदाज राहील. तर त्यामध्ये पुढील जिल्हे येतात पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर त्याचबरोबर प्रामुख्याने नंदुरबार, धुळे, ज्या परिसरात विजांचा कडकडाट राहील मात्र पावसाचा अंदाज राहणारच नाही तर पालघर, ठाणे, मुंबई मध्ये कुठे पावसाची शक्यता नाही आहे.

हे पण वाचा :

विदर्भात बघितला तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप राहण्याचे संकेत आहेत. तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी येऊ शकतात.

हलक्‍या स्वरूपाच्या म्हणजेच १ ते ५ मिमी पर्यंतचा पाऊस या परिसरात येण्याचे संकेत आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला आज दिवसभरात व उद्याचा हवामान अंदाज राज्यातील वातावरण हे बघायला मिळत आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.

https://youtu.be/n5McNigc3u4

तर शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये आजचा हवामान अंदाज व उद्याचा हवामान अंदाज हे तर आपण बघितला, परंतु डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी राज्यात सर्वत्र परत एकदा कधी पावसाला सुरुवात होईल याबद्दलचे अपडेट दिलेली आहे. तर भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon