hawamaan-andaj-5-6-7-july-2021

“या तारखेपासून” पावसाचा जोर पुन्हा वाढणार | येत्या 3 दिवसात इथे मुसळधार | आजचा हवामान अंदाज 2021

आजचा हवामान अंदाज दि.५/६/७ जुने २०२१

नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ मध्ये. राज्यात गर्मी पासून सुटका बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे मान्सून होणार पुन्हा सक्रिय. महाराष्ट्राचे इतक्या जिल्ह्यांना यावेळी जोरदार पावसाचा इशारा. तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती.

आजचे हवामान अंदाज 2021 live

बऱ्याच दिवसापासून सर्वजण वाट पाहत असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता लवकरच सर्वांची गर्मी पासून सुटका होणार आहे.

सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्ये पाकिस्तान वर तयार झाली आहे. हवामान विभागाच्या मते पाकिस्तान वर तयार झालेले चक्राकार वारे गर्मी व वाढलेल्या तापमानामुळे मुळे तयार झालेली आहे. तर आणखी एक चक्राकार वाऱ्यांची स्थिति पश्चिम राजस्थान वर निर्माण झाली आहे.

एकंदरीत हवामानाच्या या परिस्थितीमुळे अरबी समुद्रातील द्वीप तेव्हा हे भारतातले वाहून येते सध्याची गर्मी आणि बाष्पयुक्त वारे यांच्या संगमामुळे पावसाची गरज निर्माण होऊन पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे.

पुढच्या चोवीस तासांमध्ये बिहार बंगाल आसाम मेघालय या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता असून मराठवाडा आणि विदर्भातील आजचा पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

हे पण वाचा-

हवामान आज, उद्या व परवा

राज्यात एक दिवस कोरडे वातावरण राहणार असून ५,६ आणि ७ जुलैला दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त करण्यात आली आहे.

आजचे हवामान । havaman andaj

हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार ५ जुलै ला महाराष्ट्रातील दक्षिण भागातल्या गात परिसरातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून यामध्ये सातारा सांगली सोलापूर उस्मानाबाद, लातूर नांदेड हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

उद्याचा हवामान अंदाज

६ जुलैला महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सोबतच ७ जुलै ला शास्त्रज्ञांना महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पालघर ठाणे रायगड रत्नागिरी कोल्हापूर उस्मानाबाद आणि लातूर हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

व्हिडिओ पहा –

तरीही होते आता पुन्हा माहिती सोबत धन्यवाद

Related Posts

jowad cyclon - jowad chakrivadal

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X