हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

kusum.mahaurja.com कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज | Kusum Solar Pump Yojana Apply Online

kusum solar pump yojana maharashtra 2021 online apply | कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन | mahaurja solar pump | kusum solar pump yojana maharashtra 2021 | kusum saur krushi pump yojana | kusum.mahaurja.com registration | maharashtra solar pump yojana online application

प्रधानमंत्री कुसुम – ब योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  ७.५ HP, ५ HP व ३ HP क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी अर्ज करता येणार आहेत. kusum solar pump yojana अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वीज नाही त्यांनाच हि योजना मिळणार आहे. ९० टक्के अनुदान ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. ९५ टक्के अनुदान अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. kusum solar pump योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना https://www.mahaurja.com/ या महाऊर्जाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल.

READ ALSO

सुरक्षा मंजुरी ऑनलाइन नोंदणी, esahaj.gov.in लॉगिन

ऑनलाइन अर्ज, फॉर्म फॉर्म आणि पात्रता

सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सौर कृषी पंप योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे अर्ज करतांना कोटा संपलेला आहे असे मेसेज येऊन त्यांचा अर्ज रिजेक्ट होत होता. त्यामुळे आता अशा शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी आहे ज्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कुसुम सोलर योजनेची अधिकृत बातमी बघण्यासाठी खालील बटनाला टच करा.

हे पण वाचा -   उद्याचे हवामान | राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

कुसुम सोलर योजनेची बातमी बघा.

महाऊर्जा अभियान अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम योजना संपूर्ण माहिती

योजनेचे नावकुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र
अंमलबजावणीमहाराष्ट्र शासन व केंद्र शासन
लाभार्थी कोण?राज्यातील व देशातील शेतकरी
उद्दिष्टशेतकऱ्यांना सोलर पंप पुरवणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
वेबसाईटkusum.mahaurja.com/solar

महाउर्जा वेबसाईटवर भरले जाणार kusum solar pump योजनेचे अर्ज.

शेतामध्ये लोडशेडींग मुळे रात्रपाळी करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकला पाणी देण्याची वेळ येते. जर शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप असेल तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना दिवसा पाणी देता येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदानावर घ्यावयाचा आहे ते शेतकरी kusum solar pump yojana अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. महाउर्जा वेबसाईटवर सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. महाउर्जा (kusum.mahaurja.com) वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.ऑनलाईन अर्ज लिंक

हे पण वाचा -   Maharashtra rain IMD Alert: पंजाब डख नवीन हवामान अंदाज । आजपासून इथे पावसाचा जोर ओसरणार, पण...

Kusum Solar Pump योजनेची वैशिष्ट्ये

  • ७ पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार.
  • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 7, 5 २, 7.5 ॥? व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (२) 00 सौर पंप उपलब्ध होणार.
  • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% लाभार्थी हिस्सा.
    स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय.

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवडीचे ठळक निकष :-

  1. शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्‍वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी.
  2. पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी,
  3. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार.
    2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5
    HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय.
हे पण वाचा -   Monsoon Update: आला रे…! उद्यापासून हवामानात मोठा बदल; 1 जुलै पर्यंत हवामान विभागाचा 15 राज्यांना पावसाचा अलर्ट

योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी दि.14/9/2021 रोजी दुपारी 02:00 वा. पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील.

PM Kusum Yojana Documents

  • ७/१२ उतारा (विहिर | कुपनलिका शेतात असल्यास ७/१२ उताऱ्यावर नोंद आवश्यक ) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र रू. २००/- च्या मुद्रांक कागदावर सादर करावे.
  • आधारकार्ड प्रत.
  • रद्द केलेली धनादेश प्रत / बँक पासबुक प्रत.
  • पोर्ट आकाराचा छायाचित्र.
  • शेत जमीन / विहिर / पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.

Solar Pump Yojana Maharashtra 2021 Customer Care Contact Number

योजनांच्या सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा)

  • अमरावती : 0721 2661610
  • मुंबई 022 4968558
  • औरंगाबाद : 0240 2653595
  • नागपूर : 0712 256425
  • कोल्हापूर 0231 2680009
  • नाशिक : 0253 2598685
  • लातूर 02382 226680
  • पुणे : 020 35000454

मुख्यालय पत्ता : औंध रोड, पशुसंवर्धन आयुक्‍तालया शेजारी, स्पायसर कॉलेज समोर, औंध, पुणे – 411007. दूरध्वनी क्र. 020 35000450

हे पण वाचा:

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj