आजचा हवामान अंदाज Low pressure area Intensive rains will increase again Weather forecast Maharashtra State

Monsoon 2021: कमी दाबाचे क्षेत्र तीव्र पुन्हा होणार; पावसाचा जोर वाढणार! हवामान अंदाज

Weather Alert: नमस्कार बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार असून राज्यात या तारखेपर्यंत होणार जोरदार पाऊस काय आहे सविस्तर बातमी पाहूयात आजच्या लेखामध्ये. तसेच जाणून घेऊयात उद्याचे हवामान व आजचा हवामान अंदाज तर हा लेख पूर्ण वाचा.

आजचे हवामान अंदाज 2021 live

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार यातून आज त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे 26 तारखेपासून, परत राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

तर आजही राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असून, आज विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

हे पण वाचा:

मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

नावभारतीय हवामान विभाग महाराष्ट्र राज्य यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक2५ सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.

Related Posts

havaman andaj today live 48 hours

सावधान ! पुढील 48 तास महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा Weather Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X