Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Maharashtra rain IMD Alert: पंजाब डख नवीन हवामान अंदाज । आजपासून इथे पावसाचा जोर ओसरणार, पण…

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
panjab dakh havaman andaj 17 July Weather Report

Panjab Dakh Monsoon Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पावसाची (Rain) हजेरी बघायला मिळत आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon) खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे.

यामुळे शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. शिवाय शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी केलेली सर्व मेहनत वाया जाणार आहे. शेतकऱ्यांचा मते, सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Monsoon News) खरीप हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून अजून काही काळ असाच पाऊस सुरू राहिला तर खरीप हंगामात अति पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते.

हे पण वाचा – Maharashtra rain IMD Alert: आजपासून राज्यात “इथे” पुन्हा धो-धो पाऊस; वाचा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात पावसाने दडी मारल्यामुळे म्हणजेचं पावसाअभावी तेथील शेतकरी बांधवांना दुबार पेरणी करावी लागली होती. मात्र आता अति पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याचे संकट ओढावले आहे. यामुळे शेतकरी बांधव सध्या पाऊस उघडण्याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळवलेले पंजाबराव डख साहेबांचा नवीनतम अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaz) आता सार्वजनिक झाला आहे. शेतकरी बांधव पंजाबरावांच्या अंदाजाकडे (Panjab Dakh Weather Report) अतिशय बारीक लक्ष लावून असतात.

यामुळे आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी पंजाबराव (Panjabrao Dakh) यांचा सुधारित मान्सून अंदाज दररोज आणत असतो. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पंजाब रावांचा सुधारित मान्सून अंदाज.

पंजाब राव (Panjabrao Dakh News) यांनी वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार आज 15 जुलै रोजी राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. आज पासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी होईल, आणि राज्यातील अनेक भागात सूर्य दर्शनाचा योग देखील बनेल.

निश्चितचं गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सूर्य बघायला मिळत नसल्याने राज्यातील जनतेसाठी पंजाब रावांचा हा अंदाज दिलासा देणारा ठरणार आहे. पंजाबराव यांच्या मते, उत्तर महाराष्ट्रात सूर्याचे दर्शन थोडा उशीर होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात विशेषता नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात 17 तारखेपासून सूर्यदर्शन होण्यास प्रारंभ होणार आहे.

मात्र, या कालावधीत राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळणार असल्याचे देखील पंजाब राव यांनी स्पष्ट केले आहे. पंजाबरावं यांच्या मते, राज्यात सूर्यदर्शन होणार मात्र या दरम्यान राज्यात पाऊस देखील कोसळणार आहे. या कालावधीत कोसळणारा पाऊस मात्र राज्यात सर्वदूर नसून राज्यातील काही जिल्ह्यापुरताच मर्यादित राहणार आहे.

सतरा तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून या कालावधीत राज्यात विशेषतः पूर्व विदर्भात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. पंजाबराव यांच्या मते, पूर्व विदर्भात 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सर्वदूर पाऊस बघायला मिळू शकतो.

इतर हवामान अंदाज –

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक16 जुलै 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon