Monsoon Update: नमस्कार, आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे. यंदा २०२१ मध्ये परतीचा पाऊस कधी येणार? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज आम्ही देणार आहोत.
आजचे हवामान अंदाज 2021 live
नमस्कार परतीच्या पावसाला पोषक वातावरण आहे. त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस होणार आहे असे मत ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. पाहूयात याविषयी सविस्तर बातमी.
सद्यस्थितीला वारे ईशान्येकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच परतीच्या पावसाला पोषक वातावरण बनत आहे अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली आहे. तर ईशान्य मान्सून वारे महाराष्ट्राच्या पूर्व भागावर ऊन दक्षिणेकडे वाहतील.
यासोबतच मोठ्या प्रमाणात ढग दाटून आणतील व ज्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल त्या भागात थोड्याच वेळात जोरदार पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला तर महाराष्ट्रातील उत्तर भारतातील हवेच्या दाबात बदल होत आहे.
हे वाचलंत का?
- Monsoon Update: मे महिन्यात कसे असेल हवामान, कुठे आहे पावसाची शक्यता? पहा हवामान विभागाचा अंदाज
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान वरील हवेच्या दाबात वाढ होत असून तेथे पाऊस थांबला आहे. तर सलग पाच दिवस या भागात पाऊस थांबल्यानंतर ईशान्य मान्सून म्हणजे परतीचा मान्सून सुरू होत असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
नाव | भारतीय हवामान विभागाचा हवामान अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
दिनांक | 6 ऑक्टोबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद
या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. हि बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हात्साप्प ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका.
पाऊस रिसोड ता होईल का