मान्सून केरळात दाखल.! राज्यातील “या जिल्ह्यात” जोरदार पाऊस! 1/2/3 जून आजचा हवामान अंदाज

र शेतकरी बंधूंनो हवामान अंदाज मध्ये तुमचं स्वागत तर शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत दिनांक 1 जून ते दिनांक 3 जूनचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज.

तर आपल्याला एक जून पासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण मान्सून अपडेट 2020 सुद्धा पाहणार आहोत तर मित्रांनो तुमच्या जिल्ह्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.

शेतकरी बांधवांना सर्वात आधी 31 तारखेला काय वातावरण राहील आणि त्यानंतर कशी प्रगती होईल ते बघूयात तर 31 तारखेला अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू संध्याकाळी उशिरापर्यंत तीव्र होत जाणार आहे.

त्याचबरोबर केरळमध्ये दाखल झालेला मान्सून हा 31 तारखेला अजून प्रगती करत कर्नाटकच्या किनारपट्टी पर्यंत येण्याचे संकेत आहेत

31 मे 2020 चा हवामान अंदाज पुढीलप्रमाणे

31 तारखेला संध्याकाळी उशिरा महाराष्ट्रातील सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे, मुंबई, कोल्हापूर, लातूर, सोलापूर, नांदेड-वाघाळा, बिदार, चंद्रपूर, उमरखेड, लातूर, गोंदिया, गडचिरोली या भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण होत आहे

1 जून 2020 चा पावसाचा अंदाज

महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, मुंबई, पालघर, ठाणे, आणि लातूर, नांदेड वाघाळा, वाशिम, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, यवतमाळचा काही भाग गडचिरोलीचा काही भाग भंडारा या परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज निर्माण होत आहे.

नंदुरबार, जळगाव, शेगाव, अमरावती या भागामध्ये हलक्‍या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे

2 जून 2019 चा हवामानाचा अंदाज

शेतकरी मित्रांनो दिनांक दोन तारखेला महाराष्ट्र मध्ये आपल्याला एकंदरीत एक तारखे सारखंच चित्र बघायला मिळेल त्यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या तरी बघायला मिळतील तर तुरळक ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाचा सुद्धा अंदाज निर्माण होत आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र हा दोन तारखेला पावसाने व्यापला जाण्याची शक्यता आहे

3 जून 2020 चा हवामानाचा अंदाज लाईव्ह

महाराष्ट्रात तीन तारखेला मुख्यत्वे विदर्भामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे ाव्यतिरिक्त मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागात सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे आणि इतर महाराष्ट्र हा ढगाळ वातावरणात सह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे

खालील व्हिडीओ पाहायला विसरू नका.

तर शेतकरी बंधूंनो अशाप्रकारे आजच्या पावसाचा अंदाज 2020 सोबतच पुढील चार दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाल आहे अशाच प्रकारे तुम्ही जर ही माहिती व्हिडीओ स्वरुपात पाहू इच्छित असाल तर आत्ताच आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चैनल Subscribe करा आणि आपल्या वेबसाइटला सुद्धा नोटिफिकेशन On करून ठेवायला विसरू नका.

Related Posts

Ramchandra Sabale Havaman Andaj 48 hoursjpg

Weather Alert: येत्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

X