Punjab Dakh News Weather Report | आज आहे 22 जून 2023 शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. गेल्या काही दिवसापासून चक्रीवादळामुळे मान्सून लांबला होता पण राज्यामध्ये आता पाऊस दाखल होत आहे. पाऊस पुन्हा पूर्व पथावर येईल. शनिवारपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा.
अनुक्रमणिका
Toggleपंजाब डंख यांचा आजचा नवीन हवामान अंदाज जाहीर
मान्सून आला होता आठ जूनला पण चक्रीवादळ झाल्यामुळे त्या चक्रीवादळाने बाष्प खेचून गेल्यामुळे मान्सून लांबला होता. तो तिकडे गेल्यानंतर जोपर्यंत चक्रीवादळ स्थिर होत नाही तोपर्यंत पाऊस येऊ शकत नाही, मान्सूनची प्रगती होत नाही हा चक्रीवादळाचा नियम असतो.
आज 22 जूनला ते चक्रीवादळ स्थिर होणार आहे आणि 23 तारखेपासून राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण तयार होणारे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. तसेच शुक्रवारपासूनच तुम्ही बघा पूर्व विदर्भात नागपूरकडे पावसाला सुरुवात होईल त्याच्यानंतर तो पाऊस मराठवाड्यात तसेच यवतमाळ जिल्हा तसेच अकोला भागात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपासून पावसाला सुरुवात होईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या.
24 जूनपासून राज्यात मान्सूनचा पाऊस कोसळणार
शनिवारपासून राज्यामध्ये पाऊस पडणारे म्हणजे येणाऱ्या 24 जून पासून ते 2 जुलैपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात दररोज पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांची पेरणी होणारे म्हणून सर्व शेतकऱ्यांसाठी हि आनंदाची बातमी आहे. या वर्षी देखील चांगला पाऊस पडणारे दुष्काळ काय पडणार नाही म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्या.
आता 24 जून पासून 2 जुलै पर्यंत पाऊस पडणारे त्या पावसामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच पूर्व विदर्भात तसेच पश्चिम विदर्भात देखील खूप पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र जळगाव धुळे नंदुरबार तसेच मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणारे नाशिक भागात देखील मुसळधार पडणार आहे.
हे पण वाचा
राज्यामध्ये या आठ दिवसांमध्ये जवळपास संपूर्ण राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे,आणि सगळ्यांच्या पेरण्या होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्ष्यात घ्या. परत अचानक वातावरणात काही बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल आणि शेतकऱ्याला लगेच कळविण्यात येईल.
panjabrao dakh weather today
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 22 जून 2023 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद