Panjab Dakh Havaman Andaj January 2022: राज्यात नववर्षात पावसाने पुन्हा अवकाळीचा जोर पकडला आहे. त्याच पार्शवभूमीवर हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी नवीन अंदाज दिला आहे. अधिक माहितीसाठी खालील पूर्ण वाचा. पूर्व विर्दभात ,11,12,13 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज.
माहितीस्तव – राज्यात 11 जानेवारी ते 14 जानेवारी काही भागात पावसाचे सावट असेल तो पाउस पूर्वविदर्भात जास्त असेल . व जानेवारी 11,12,13 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व गारपिठ आहे.
मराठवाड्या मध्ये दि.11,12,13 जानेवारी पर्यतं ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी पाउस व राज्यात उर्वरीत भागात ढगाळ वातावरण . व सातारा, सांगली, सोलापूर तासगाव ढगाळ वातावरण राहूण धुके जास्त राहील .
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
हे पण वाचा
हे पण वाचा –
- Havaman Andaj Today | इथे चक्रीवादळाचे संकेत; ‘या’ तारखेनंतर पावसाची शक्यता डॉ. मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
| नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 11 जानेवारी 2022 |
| फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
| हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!.







