नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत राज्यात. आज पासून खुर्ची इतके दिवस पावसात मोठा खंड. पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती.
ईशान्य राजस्थान वर मागच्या काही दिवसांपासून असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती आजही सक्रिय आहे. तर मागच्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भ वर असलेले चक्राकार वाऱ्यांची स्थिती आता विरून गेली आहे.
तर माणसाच्या हातात असलेला कमी दाबाचा पट्टा काहीच उत्तरेकडे सरकला असून तो हिमालयाच्या पायथ्याचा कडे जात आहे माणसांचा कमी दाबाचा पट्टा राजस्थान बिहार वरून बांगलादेश पर्यंत सध्या सक्रिय आहे.
या वातावरणामुळे राज्यात पावसात खंड पडण्याची शक्यता आहे मागच्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा पावसाने दडी मारली आहे.
राज्यात पुढचे काही दिवस पावसामध्ये उघडीप राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये चांगली सुरुवात केलेल्या पावसाने पुन्हा राज्यांमध्ये उघडीप घेतली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाला असून राज्यात पाऊस सातत्याने येत असल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्याच्या सोबतीला सततच्या ढगाळ हवामानामुळे उगवलेल्या पिकावर रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
हे पण वाचा –
- Maharashtra Rain Updates : आजपासून तुफान पाऊस!! या जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 27 सप्टेंबर या काळामध्ये महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या दरम्यान राज्याच्या चारही विभागांमध्ये आठवड्याचे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या काळामध्ये राज्यात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असून कोकण किनारपट्टी भागात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी ची शक्यता आहे.
राज्यात आता 27 ऑगस्ट नंतरच चांगले पावसाला सुरुवात होणार आहे तरीही होते आत्ताच्या प्रीत पुन्हा भेटू नवीन माहिती सोबत धन्यवाद.