पंजाब डख हवामान अंदाज 2022– राज्यात दि.3 जानेवारी 6 जानेवारी हवामान कोरडे राहील
मुबंई नाशिक धूळे नंदूरबार 7, 8 जानेवारी तुरळक ठिकाणी पाउस!
पूर्व विर्दभात 9,10,11 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
हे पण वाचा
माहितीस्तव – राज्यात 3 जानेवरी ते 6 जानेवारी हवामान कोरडे राहील. व दि.7,8 जानेवारी ला मुंबई, नाशिक, धूळे, नंदुरबार, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहेच .व 9,10,11 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. व राज्यात उर्वरीत भागात ढगाळ वातावरण व थंडी राहील स्वःतची काळजी घ्या व पिकांचे सरक्षण करा.
हे पण वाचा
हे पण वाचा
9,10,11 जानेवारी पाउस बुलढाणा, अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर,चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली नादेंड, बीड, परभणी, लातूर, सोलापूर, या जिल्हात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .
शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 5 जानेवारी 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!.