नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ मध्ये. आज रात्री हवामान खात्याकडून 9 जिल्ह्यांना अतिवृष्टी व १९ जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा. पाहुयात काय आहे यासंबंधीची सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
ToggleHavaman Andaj today
मागच्या आठवडाभरापासून मुंबई शहरासह उपनगरात अक्षरशा पावसाने झोडपून काढला आहे शुक्रवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या मुसळधार पावसाने मुंबईला गेलो म्हणून करून टाकला आहे.
आजचे हवामान 2021
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे तर कोकणात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळत आहे हवामान खात्याकडून आज रात्री महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जारी करण्यात आला असून 19 जिल्ह्यांना मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र live
तर तुरळक भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली द्या ताज्या अंदाजानुसार उद्या सकाळपर्यंत महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी तर 19 जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आजचा हवामान अंदाज
यामध्ये कोकणातील आणि पालघर मुंबई रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांनाही आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मध्य महाराष्ट्रातील नगर आणि सांगली तसेच सोलापूर जिल्ह्यात मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील बीड उस्मानाबाद लातूर नांदेड जिल्ह्यात आज पावसाचा इशारा देण्यात आला असून, विदर्भातील बुलडाणा अकोला वाशीम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली या सर्व जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा
व्हिडिओ पहा –
हे पण वाचा –
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
महाराष्ट्राच्या उर्वरित जिल्ह्यात कोणताही इशारा देण्यात आलेला नाही तरी हे होते आता पुन्हा भेटली नविन माहिती सोबत धन्यवाद