× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Weather Alert: पुढील 4 दिवसात राज्यात पुन्हा अतिमूसळधार पाऊस झोडपणार⛈️या जिल्ह्यांना इशारा

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

16 ऑक्टोबर हवामान अंदाज विदर्भ

दिनांक 16 ऑक्टोबर पासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे तर ते जिल्हे कोणते हे पाहुयात. विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वाशिम या सर्व जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच अलर्ट जारी करण्यात आलेला आहे

16 ऑक्टोबर हवामान अंदाज मराठवाडा

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये 16 तारखेला मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज असून उर्वरित भागांमध्ये मात्र पावसात उघडीप राहील तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या तीन जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे म्हणजेच अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद लातूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मात्र पावसात उघडीप राहण्याचे संकेत आहेत.

16 ऑक्टोबर हवामान अंदाज पश्चिम महाराष्ट्र

पुणे विभागातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या पाचही जिल्ह्यांमध्ये पावसात उघडीप राहणार असून ा विभागातील तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींचा अंदाज आहे.

16 ऑक्टोबर हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्र

खानदेशातील नाशिक धुळे नंदूरबार जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये 1 ते 5 मिलिमीटर पर्यंतच्या हलक्या पावसासह बऱ्याच भागात पावसाची उघडीप राहील.

16 ऑक्टोबर हवामान अंदाज कोकण विभाग

कोकणातील मुंबई शहर व उपनगर पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसात उडीत पाहायला मिळेल

16 ऑक्टोबर चा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

??३० सेकंदात लिंक येईल त्यावर क्लिक करा??

You have to wait 30 seconds.

??१६ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१७ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

??१८ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon