× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

Cold Weather : गारठा वाढला, राज्यात दोन दिवस थंडीचा कडाका कायम, इथे पसरणार थंडीची लाट

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
cold weather in maharashtra

Cold Weather : राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Cold Weather : राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका (Cold Wave in Maharashtra) कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात (Temperature) घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आला आहे. दिवसभर वातावरणात गारवा राहणार असल्याचंही हवामान विभागानं म्हंटलं आहे.

उत्तरेकडील थंडीच्या लाटेचा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळतोय. धुळे जिल्ह्यात पारा 3. 4 अंशांवर घसरला आहे. परभणी जिल्ह्यात तापमान 8 अंश तापमानाची नोंद झाली आहे. बुलढाण्यात तापमान 8.5 अंशांवर आहे.  तर चंद्रपूर जिल्ह्यात किमान तापमान 10 अंशावर पोहोचलं आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भामध्ये काही भागामध्ये तापामानाचा पारा 4-6 अंशावर पोहोचला आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव, धुळे, नाशिक आणि पुण्यामध्ये मोसमातील सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. 

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कायम असलेल्या थंडीची लाट महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये पसरली आहे. अहमदनगर(9 अंश), जळगाव(8.5 अंश), नाशिक(10 अंश) आणि पुणे (9.8 अंश) मध्ये पारा चांगलाच घसरला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात विदर्भात थंडीची लाट पसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.

सौजन्य व साभार – ABP माझा

इतर हवामान अंदाज –

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक28 जानेवारी 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon