Weather Update: या तारखेपासून राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होणार? हवामान विभागाचा अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2023 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Update: या तारखेपासून राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होणार? हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Updates : वाचक मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा कधीपासून सुरू होईल आणि त्यानंतर पावसाचा जोर हा कशाप्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात असणाऱ्या याबद्दल संपूर्ण माहिती. तर मित्रांनो सविस्तर बातमीसाठी हा लेख पूर्ण वाचा आणि तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य सांगा.

पाऊस अजुन किती दिवस आहे ?

Maharashtra Rain Updates १५ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पाऊस कधी पडणार आहे ?

पुणे : Maharashtra Weather Forecast राज्यात शुक्रवार,१५ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या चारही विभागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाचा विशेष जोर राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Update

 हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की  उत्तर प्रदेशावर हवेच्या वरच्या स्तरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरातही वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात असणाऱ्या वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

windy.com live India satellite image

राज्यात सध्या ढगाळ वातावरण कोणकोणत्या भागामध्ये आहे आणि पावसाची कशी स्थिती याबद्दल खालील नकाशा द्वारे तुम्ही लाईव्ह पाहू शकता.

Marathi weather report tomorrow

 हे कमी दाबाचे क्षेत्र मध्य प्रदेशच्या दिशेने पुढे सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्याच्या अन्य भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस सोमवार,१८ सप्टेंबपर्यंत राज्याच्या विविध भागात सुरू राहील. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

हे वाचलंत का?

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj