या तारखेपासून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस! मुसळधार पंजाब डख हवामान अंदाज | hawaman andaz today live

नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे .

शेतकरी मित्रांनो बर्‍याच दिवसांच्या विश्रांती नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाने आज दिलेल्या पुढील चार आठवड्याच्या अंदाजानुसार चालू आठवड्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, पुढील आठवड्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे.

हे पण वाचा :

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात ०६ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या संपूर्ण आठवडाभर मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहणार असून, जून 13 ऑगस्ट पासून तरी 19 ऑगस्ट पर्यंत या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

तसेच संपूर्ण राज्यभरात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे. सोबतच त्यानंतरची ही दोन आठवडे म्हणजे जवळपास ०२ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण राज्यभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

व्हिडिओ पहा :

तरी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी आहे तर माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top