rain alert low pressure in bay of bangal (1)

Weather Alert: पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र व पावसाचा जोर वाढल; शेतकऱ्याची चिंतेत वाढ

Weather Update: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाला असून यामुळे पावसाचा मुक्काम वाढला आहे हवामान विभागाने दिली याबद्दल माहिती तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी

सध्या पाऊस थांबतो न थांबतो एवढ्यात हवामान विभागाकडून पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण असून लवकरच पुन्हा एकदा नवीन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हे कमी दाबाचे क्षेत्र 24 ते 25 सप्टेंबर दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्‍यता आहे.

हे पण वाचा:

तसेच आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून आज विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर व कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर व मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यात विधानाच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

माहिती स्रोतप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक23 सप्टेंबर 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

शेतकरी मित्रांनो दररोज हवामान विभागाचा अंदाज त्याचबरोबर पंजाब हवामान अंदाज आणि महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्याचा अंदाज निशुल्क मोबाईल वर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर नक्की करा धन्यवाद.

Related Posts

havaman andaj today live 48 hours

सावधान ! पुढील 48 तास महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा Weather Alert

One thought on “Weather Alert: पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र व पावसाचा जोर वाढल; शेतकऱ्याची चिंतेत वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X