अनुक्रमणिका
Toggleपावसात खंड थेट या दिवशी पावसाची हजेरी ! पंजाबराव डख Havaman andaj
नमस्कार शेतकरी मित्रांनो ; आज दि .22-आँगस्ट-2022 रोजी पंजाबराव डखसाहेबांनी पुढिल काहि दिवसात राज्यातील हवामान कसे राहिल याबद्दल माहिती दिली आहे तर पाहुया सवीस्तर ;
राज्यात सध्या कोरडे वातावरण राहनार असुन शेतकर्यानी काढणीला आलेले मुग,उडिद काढुन घ्यावे. कारण पुन्हा 31-आँगस्ट पासुन राज्यात पावसाला सुरुवात होनार आहे अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
राज्यात 23-आँ गस्ट,24-आँगस्ट,25-आँगस्ट,26-आँगस्ट,27-आँगस्ट दरम्यान कडक सुर्यदर्शन असणार आहे,याबरोबर वारेसुद्धा जोराने वाहनार आहे.आणि 28-आँगस्ट ला राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे.हा पाऊस लातुर, नांदेड तसेच विदर्भातील काही भागात असेल.
श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी राज्यात पावसाला सुरूवात.
राज्यात श्री गणेश चतुर्थी च्या दिवशी म्हणजेच 31-आँगस्ट ला पावसाचे आगमन होनार आहे.तरी सर्व शेतकर्यानी त्याआधी आपली शेतीची कामे (फवारणी, वखरणी, खुरपणी ) उरकुन घ्यावी. तसेच 31-आँगस्ट,01सप्टेंबर,02-सप्टेंबर ,03-सप्टेंबर यादरम्यान राज्यात सर्वदुर पाऊस पडणार आहे.असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.
हे पण वाचा
अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच मेसेजद्वारे कळवण्यात येईल,असे डखसाहेबानी सांगितले आहे.
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Havaman Andaj) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 25 ऑगस्ट 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद