ramchandra sabale havaman andaj

Weather Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम डाॅ रामचंद्र साबळे हवामान अंदाज महाराष्ट्र

Weather Alert: नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील, ही परिस्थिती गुरुवारपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत कायम राहील तर एक ऑक्‍टोबरपासून हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतर नैऋत्य मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्‍यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.

आजचे हवामान अंदाज 2021 live

तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात 1004 हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर 1006 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब 30 सप्टेंबर पर्यंत कायम राहण्याची शक्यता डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. तर बंगालच्या उपसागराच्या उत्तर मध्य भागात सध्या चक्री वादळ घोंगावत असून या प्रणाली सध्या अनेक राज्यात ढगाळ जोरदार पाऊस सुरू आहे.

हवामान उद्या सकाळी कसे राहील?

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील. ही परिस्थिती 30 सप्टेंबर पर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. तर एक तारखेपासून हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतर ते मान्सूनचा जोर कमी होईल.

आजचे हवामान काय आहे?

तर पुढील दोन दिवसात रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, पुणे व नगर या जिल्ह्यात आज आणि उद्या 30 ते 40 मिलिमीटर पावसाची शक्यता आहे.

इतर हवामान अंदाज वाचा :

तर उर्वरित सर्व जिल्ह्यात दहा ते वीस मिलिमीटर पावसाची शक्यता असून, वाऱ्याची दिशा व वाऱ्याचा वेग सामान्य राहील आकाश पूर्णतः ढगाळ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.

नावडॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai
दिनांक27 सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

Related Posts

havaman andaj today live 48 hours

सावधान ! पुढील 48 तास महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, या जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा Weather Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X