Maharashtra Rain Update: नमस्कार शाहीन चक्रीवादळ तयार पण चक्रीवादळाचा धोका राज्याला बसणार नाही, तर पुढील चोवीस तासात पुन्हा पाऊस पडणार हवामान खात्याची ताजी माहिती याविषयी सविस्तर बातमी.
अनुक्रमणिका
Toggleआजचे हवामान अंदाज 2021 live
सध्या गुजरात किनाऱ्यापासून काही अंतरावर शाहीन चक्रीवादळ तयार झाले असून याचा प्रभाव राज्यात किंवा आपल्या देशावर जाणवणार नाही असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर सध्या हे चक्रीवादळ मुंबईपासून 920 किलोमीटर अंतरावर असून गुजरात मधील द्वारका पासून दोनशे पंचवीस किलोमीटरवर या चक्रीवादळाचा केंद्र सक्रिय आहे.
आजचे हवामान काय आहे?
चक्रीवादळ पुढील भारतात अजून तीव्र रूप धारण करीत सध्या गुजरात किनारपट्टीवर 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असून अरबी समुद्रात 70 ते 80 किलोमीटर तर जास्तीत जास्त 90 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत असून यामुळे समुद्रात 13 फूट उंच लाटा उसळत आहेत.
शाहीन चक्रीवादळ लाईव्ह अपडेट
तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर शाईन चक्रीवादळ 2 सप्टेंबर रोजी पाकिस्तान किनाऱ्याला धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर शाईन चक्रीवादळाचा परिणाम जरी राज्यावर जाणवणार नसला तरी पुढील चोवीस तासात विदर्भ व मराठवाड्यात पुन्हा पाऊस सक्रिय होईल असा अंदाज स्कायमेट व हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज
हे पण वाचा:
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
पण या चक्रीवादळाचा धोका महाराष्ट्राला बसणार नाही असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. आणि याबाबत काही खास अपडेट असल्यास ती लवकरच कळवल्या जाईल.
हे पण वाचा
नाव | स्कायमेट हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | Skymate & IMD Mumbai |
दिनांक | 1 ऑक्टोबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद
Web Title: Shahin Cyclone: Maharashtra Rain The state is not at risk of Hurricane Shaheen but heavy rains will be active again in 24 hours in state