Weather Alert: परतीचा मान्सून या तारखेपर्यंत लांबणीवर – हवामान विभाग उद्याचा हवामान अंदाज

नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. परतीचा पाऊस लांबणीवर, तर मान्सूनचा मुक्काम वाढला.

राज्यात पुन्हा या तारखेपासून पावसाला सुरुवात होणार. असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.

परतीचा पाऊस महाराष्ट्रात कधी येणार?

हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार परतीच्या पावसाला विलंब होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली तरी यामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला असून लवकरच राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.

खालील हवामानाच्या बातम्या पण वाचा:

आजचे हवामान काय आहे?

हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईन पुढील चोवीस तासात ते तीव्र होण्याची शक्यता आहे.

हवामान उद्या सकाळी

तरी त्याच्या परिणामामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तन तरी तर पुढील 24 तासांत राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून सर्व भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

माहिती स्रोतप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक13 सप्टेंबर 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

मित्रांनो दररोज असाच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त शेअर करा.

1 thought on “Weather Alert: परतीचा मान्सून या तारखेपर्यंत लांबणीवर – हवामान विभाग उद्याचा हवामान अंदाज”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top