Gulab Cyclone Live Tracking: नमस्कार गुलाब चक्रीवादळाने (Gulab Chakrivadal) पकडला वेग, तर चक्रीवादळ फक्त आता 250 किलोमीटर अंतरावर तर 9 किलोमीटर प्रतितास वेगाने चक्रीवादळाचा (Gulab Cyclone Alert) प्रवास सुरु, तर आज संध्याकाळपर्यंत किनाऱ्याला धडक! हवामान खात्याची ताजी माहिती. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
अनुक्रमणिका
Toggleगुलाब चक्रीवादळ । Gulab Cyclon Update
हवामान प्रतिनिधी: गुलाब चक्रीवादळाने (Gulab Chakrivadal) वेग पकडला असून हे चक्रीवादळ आता फक्त दोनशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे. आणि नऊ किलोमीटर प्रतितास या वेगाने या चक्रीवादळाचा जोरदार प्रवास सुरू आहे तर आज सायंकाळपर्यंत किनाऱ्याला धडकणार हे चक्रीवादळ. अशी माहिती हवामान विभागाने दिली.
हे पण वाचा: Gulab Cyclon Alert: गुलाब चक्रीवादळ उद्या धडकणार; तर पुढील 24 तासात पुन्हा या भागात मुसळधार पाऊस सुरू होणार
सध्या गुलाब चक्रीवादळाने चांगला असून प्रति तास 9 किलोमीटर वेगाने किनारपट्टी कडे सरकत आहे, तर आता जवळपास भारताच्या किनाऱ्यापासून 250 किलोमीटर अंतरावर गुलाब चक्रीवादळ सक्रिय आहे. तर चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सध्या किनारपट्टीवर जोरदार वारे व मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
हे पण वाचा:
हे पण वाचा
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
- IMD चा उद्याचा जिल्हानिहाय हवामान अंदाज; या १ १ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज । Monsoon Alert Maharashtra
तर चक्रीवादळ अजुनी पॅरा द्वीप पासून 170 किलोमीटर अंतरावर दूर समुद्रात सक्रिय असून समुद्र खवळला आहे, तर समुद्रात 4.9 मीटर म्हणजे सोळा फूट उंच लाटा उसळत आहे. हे चक्रीवादळ आज संध्याकाळपर्यंत ओरिसाच्या किनाऱ्याला धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवला जास्त आहे.
गुलाब चक्रीवादळ अधिक तीव्र; Live Tracking पहा
तर गुलाब चक्रीवादळामुळे ओडिशा व आंध्र प्रदेश किनारपट्टी भागात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई – Gulab Chakrivadal Update |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 26 सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.