Monsoon 2022: मॉन्सून मराठवाड्यात , इतक्या दिवसात विदर्भात येणार मान्सून - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Monsoon 2022: मॉन्सून मराठवाड्यात , इतक्या दिवसात विदर्भात येणार मान्सून

हवामान अंदाज महाराष्ट्र 2022: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) मजल-दरमजल प्रवास सुरूच आहे. मॉन्सूनने बुधवारी (ता.१५) मराठवाड्याच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे.

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) मजल-दरमजल प्रवास (Monsoon Progress) सुरूच आहे. मॉन्सूनने बुधवारी (ता.१५) मराठवाड्याच्या (Monsoon In Marathwada) आणखी काही भागात प्रगती केली आहे. शनिवारपर्यंत (ता. १८) मॉन्सून विदर्भाच्या (Monsoon Arrival In Vidrabha) काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.  

दहा जून रोजी कोकणात प्रवेश करणारा मॉन्सून ११ जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल झाला. तर सोमवारी (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठत निम्मा महाराष्ट्र व्यापला. तर बुधवारी (ता. १५) दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रगती करत मराठवाड्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला.

हे पण वाचा -   उद्याचे हवामान | राज्यातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा

मॉन्सूनने संपूर्ण कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडू व्यापून, तेलंगणा, सिमांध्रच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातही प्रगती केली आहे. तर वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. १८) मॉन्सून विदर्भाच्या काही भागासह तेलंगाणा, सिमांध्रचा आणखी काही भाग, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये देखील पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अनुक्रमणिका

हे पण वाचा:

हे पण वाचा -   मान्सून आधी महाराष्ट्रावर दोन कमी दाबाचे पट्टे तयार! 2 जून पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा हवामान अंदाज
नावहवामान अंदाज महाराष्ट्र राज्य
विभागभारतीय हवामान शास्त्र विभाग
पत्ताहवामान विभाग – IMD
दिनांक16 जून 2022
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj