नमस्कार मित्रानो, राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज जाणून घेणार आहोत.
माहितीस्तव – राज्यात 28 मार्च पासून 4 एप्रील पर्यंत हवामान कोरडे राहील व वाऱ्याचा वेग वाढेल . राज्यात 38 अंश पासून 44 अंश पर्यत उन्हाचा पारा वाढेल . जनतेने स्वत : ची व लहाण मुलांची काळजी घ्यावी . हळद हरभरा गहु करडी ज्वारी ही पिके काढणीस आले आहेत तर आठ दिवसात आपले शेतातले आलेले पिक काढूण ध्यावे .
29 मार्च पंर्यत सांगली पूणे कराड विटा जत आटपाडी सोलापूर इस्लापूर रत्नागिरी चिपळूण खेड वाई सातारा या भागात आजच्या दिवस ढगाळ वातावरण राहील व 29 मार्च उद्यापासून उन्हाचा पारा वाढूण वारे जोराने वाहु लागतील .
🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.
पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज – दि.28 सोमवार आज पासून हवामान कोरडे राहुन उन्हाचा पारा वाढणार आहे
Web Title – Punjab Dakh’s new weather forecast – 28th Monday from today the weather will be dry and the mercury will increase
हे पण वाचा –
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 28 फेब्रुवारी 2022 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
- Weather Update | 2 फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट, राज्यात इथे अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Rain Alert 2023: राज्यात मराठवाड्यासह “इथे” विजांच्या गडगडाटांसह पावसाचा इशारा; पहा आजचा हवामान अंदाज
- Panjab Dakh Havaman Andaj | वातावरणात अचानक झाला मोठा बदल; आता ‘या’ जिल्ह्यातही ‘हे’ चार दिवस अवकाळी पाऊस पडणार
- Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल ; ‘हे’ सात दिवस ‘या’ भागात थंडीत पाऊस कोसळणार !
- Weather Update : राज्यात आज या जिल्ह्यात कडाक्याची थंडी? पहा आजचा हवामानाचा अंदाज
पंजाब डख हवामान अंदाज Watsapp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!