the-return-monsooon-will-start-from-this-date-ramchandra-sable-weather-forecast

Monsoon 2021 : या तारखेपासून सुरू होणार परतीचा पाऊस रामचंद्र साबळे हवामान अंदाज

हवामान अंदाज महाराष्ट्र : राज्यात आठवडाभर धुमाकूळ बसलेल्या पावसाने आता उघडीप द्यायला सुरुवात केलेली आहे परंतु सप्टेंबर ची 15 तारीख उलटलेले असून अजूनही मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे तर एकंदरीत परतीचा पाऊस 2019 मध्ये कधी सुरू होणार आणि किती तारखेपर्यंत राहील याबद्दल 26 तारीख माहिती आपण या पोस्टमध्ये घेणार आहोत.

नमस्कार केव्हा सुरू होणार परतीचा पाऊस? तर कशी असेल वाटचाल? ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी दिली परतीच्या पावसाची माहिती. पाहुयात विषय सविस्तर बातमी.

हवामान अंदाज – परतीचा मान्सून कधी येणार?

सध्या पावसाचा जोर ओसरला असून अनेकांच्या मनात आता परतीचा पाऊस केव्हा सुरू होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण मागील आठवड्यात पावसाने चांगलाच जोर पकडला तर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. तरी या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तर काही दिवसातच पिकांच्या काढणीला सुरुवात होईल. यामुळे परतीचा पाऊस केव्हा सुरू होईल अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात आहे.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा

हवामान आज, उद्या आणि ऑक्टोबर मध्ये

तर यावर्षी परतीच्या पावसाला विलंब होणार असून सप्टेंबर महिन्याच्या नंतरच परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात 1 ऑक्टोबरपासून परतीचा प्रवास सुरू होईल आणि 20 तारखेपर्यंत हा पाऊस सुरू राहील असा अंदाज हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा-

.

माहिती स्रोतप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक1६ सप्टेंबर 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

शेतकरी मित्रांनो परतीचा मान्सून संदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि दररोज हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी आत्ताच आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद

Related Posts

One thought on “Monsoon 2021 : या तारखेपासून सुरू होणार परतीचा पाऊस रामचंद्र साबळे हवामान अंदाज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X