दि.8 जानेवारी ते 14 जानेवारी इतक्या जिल्ह्यात पावसाचे सावट - पंजाब डख हवामान अंदाज 2022 - हवामान अंदाज महाराष्ट्र 2022 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending

दि.8 जानेवारी ते 14 जानेवारी इतक्या जिल्ह्यात पावसाचे सावट – पंजाब डख हवामान अंदाज 2022

Weather Forecast Today: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र २०२२ मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पंजाब डख हवामान अंदाज (rain room in london) पाहणार आहोत. दि.8 जानेवारी ते 14 जानेवारी 2022 पर्यंत महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये व विभागांमध्ये मुसळधार पाऊस (today weather in dalhousie) हजेरी लावेल याबद्दल Panjab Dakh यांनी आपला अंदाज वर्तवला आहे.

राज्यात पुढील सहा ते सात दिवस उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पाऊस (weather in kharghar) पुन्हा एकदा अवकाळी बरसणार असल्याचा अंदाज (weather and climate ppt) वर्तविण्यात आला आणि सोबतच उत्तर महाराष्ट्रातील मुंबई, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव इत्यादी जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस (heavy rain pc) भरण्याचा अंदाज आहे.

हे पण वाचा – कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन अर्ज सुरु, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

7 ते 10 जानेवारी पर्यंत या जिल्ह्यात बरसणार अवकाळी

  • मुबंई नाशिक धूळे नंदूरबार जळगाव 7 8,9 ,10,जानेवारी तुरळक ठिकाणी पाउस!

कोकणातील मुंबई त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये दि. 7 8,9 ,10 जानेवारी पर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज (any chance of rain today) हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे.

दि. 9 ते 13 जानेवारीला इथे पावसाची शक्यता – उद्याचे हवामान

  • पूर्व विर्दभात 9,10,11,12,13 जानेवारी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज.

तर दि. 9 ते13 जानेवारी पर्यंत पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज निर्माण होत आहे.

सविस्तर हवामान अंदाज दि. 8 ते 14 जानेवारी 2022

माहितीस्तव – राज्यात 8 जानेवारी ते 14 जानेवारी काही भागात पावसाचे सावट असेल तो पाउस पूर्वविदर्भात जास्त असेल . व दि .8,9,10 जानेवारी ला मुंबई नाशिक धूळे नंदुरबार जळगाव तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहेच .व 9,10,11,12,13 जानेवारी पूर्व-विर्दभात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व गारपिट आहे. तसेच मराठवाड्या मध्ये 14 जानेवारी पर्यतं ढगाळ वातावरण राज्यात उर्वरीत भागात ढगाळ सह तुरळक ठिकाणी रिमझिम पाउस पडेल . सातारा, सांगली, सोलापूर तासगाव ढगाळ वातावरण राहूण धुके जास्त राहील .

हे पण वाचा –

अचानक वातावरणात बदल झाला तर मेसेज दिला जाईल .

? शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक9 जानेवारी 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!.

शेअर नक्की करा: