gulab-effect

Weather Alert: दिवाळीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी कोकणासह या भागात यलो अ‍ॅलर्ट

Weather Update: दिवाळीच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी राज्यातील काही भागांत पावसाला सुरुवात होत असून कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात 1 व 2 नोव्हेंबरला यलो अ‍ॅलर्ट जारी (weather forecast) करण्यात आला आहे.

१ व २ नोव्हेंबर हवामान अंदाज महाराष्ट्र

बंगालच्या उपसागरासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील काही भागांत शुक्रवारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे.

31 ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होईल. त्यापुढे दिवाळीच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी 1 व 2 नोव्हेंबरला कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात यलो अ‍ॅलर्ट हवामानशास्त्र विभागाने (weather forecast) दिला आहे.

दरम्यान, राज्यात ज्या भागात पावसाचा इशारा दिला आहे, त्या भागातील किमान तापमानात घट झालेली नाही. यात कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत.

हवामान अंदाज : 1 नोव्हेबरला इथे पाऊस

सुंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागात येलो अलर्ट जारी. तर सोलापूर जिल्ह्यात हलका माध्यम पाऊस हजेरी लावेल. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस येणार.

havaman andaj 2 november

2 ऑक्टोबर ला सुद्धा सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर या भागात येलो अलर्ट राहणार असून सोलापूर सह उस्मानाबाद, लातूर, नांदेड व रायगड या जिल्ह्यांना हलका माध्यम पाऊस झोडपण्याचा अंदाज आहे.

अधिक माहितीसाठी खालील PDF फाईल पहा.

नावभारतीय हवामान विभाग यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक31 ऑक्टोबर 2021
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

Related Posts

jowad cyclon - jowad chakrivadal

cyclone Jawad : आसमानी संकट! आता येणार ‘जोवाड’ चक्रीवादळ? हवामान खात्याचा राज्यांना इशारा

One thought on “Weather Alert: दिवाळीच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी कोकणासह या भागात यलो अ‍ॅलर्ट

  1. sir अमरावती जिल्हा मधे पाऊस येणार काय व कोणत्या तारखेला येणार plz सांगणार काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
X