हवामान ग्रुप जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

19 ते 23 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम! पुन्हा पाऊस जोर पकडणार! पंजाबराव डख हवामान अंदाज

नमस्कार मित्रांनो हवामान अंदाज मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत हवामान तज्ञ पंजाब यांचा 19 ते 23 जुलै पर्यंत चा पावसाचा अंदाज.

नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाने चांगलाच जोर पकडला होता तर या काळात राज्याच्या बऱ्याच भागात पावसाने हजेरी लावली.

पण मागील दोन दिवसात त्याचे प्रमाण कमी झाले ते पण सोमवार पासून ते शुक्रवार पर्यंत पुन्हा पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख त्यांनी व्यक्त केला.

तर 19 जुलै पासून राज्याच्या काही भागात मुसळधार, तर कोठे रिमझिम पाऊस पडत आहे पण आपण विखुरलेल्या स्वरूपात तर या काळात त्याचे प्रमाण आपले म्हणून झाडाखाली उभे राहणे विजा चमकत असताना शक्यतो पक्क्या निवाऱ्याचा आसरा घ्यावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

हे पण वाचा -   मान्सून आधी महाराष्ट्रावर दोन कमी दाबाचे पट्टे तयार! 2 जून पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा हवामान अंदाज

मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी नोटिफिकेशन सदस्यता अवश्य घ्या आणि ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा

हे पण वाचा –

हे पण वाचा -   Weather Update: उत्तर-मध्य भारतात पावसाचा जोर वाढला; काय असेल महाराष्ट्राची स्थिती?
शेअर नक्की करा:

2 thoughts on “19 ते 23 जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम! पुन्हा पाऊस जोर पकडणार! पंजाबराव डख हवामान अंदाज”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj